Land Acquisition: परिक्रमा मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Infrastructure Project: शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला, आवश्यक दुरुस्तीसह पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया आणि पूर्ण भूमिहीन होणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध असून,विकास व शेतकऱ्यांचे हित यांचा समतोल राखून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
Transparent Land Acquisition Planned for Nashik Parikrama RoadAgrowon