Nashik Ring Road: नाशिक परिक्रमा मार्गासाठी थेट खरेदीद्वारे भूसंपादन : आयुष प्रसाद
Nashik Land Acquisition: नाशिक परिक्रमा मार्ग या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे थेट खरेदीद्वारे भूसंपादन करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सुरू आहे.
Nashik Ring Road Land Acquisition Through Direct Purchase; KYC UrgedAgrowon