Onion Procurement Issue: कांदा खरेदीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; खासदारांनाच माहिती मिळेना
Farmer Complaints: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत (पीएसएफ) नाशिक जिल्ह्यात झालेल्या कांदा खरेदीतील कथित अनियमिततेबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांच्याकडे मुद्देनिहाय माहिती मागितली होती.
Nashik Onion Procurement Irregularities Issue Comes Under Scrutiny AgainAgrowon