Onion Farmer Issue: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा थेट बाजार समित्यांतून खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असले, तरी प्रत्यक्षात मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदी होतच नसल्याचे समोर आले आहे
Change Onion Procurement System or Cancel It: Anil GhanwatAgrowon