Labour Shortage Impact: नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठ मजूरटंचाईमुळे बंद
Nashik Onion Farmers Crisis: होळी सणांमुळे मजूर मूळ गावाकडे गेल्यामुळे सध्या मजूर टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख लासलगावसह कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्यांमध्ये लिलाव जवळपास तीन दिवसांपासून ठप्प झाले आहेत.
Nashik Onion Markets Shut Amid Labour ShortageAgrowon