Paddy Cultivation: चिखलात उतरून आमदार, कृषी अधिकाऱ्यांनी केली भात लागवड
Paddy Farming: शेतकऱ्यांच्या कष्टाची प्रत्यक्ष जाणीव करून घेण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट चिखलात उतरून भात लागवड केली.
MLA, Agriculture Officers Step Into Mud to Experience Farmers’ Hard WorkAgrowon