Livestock Subsidy: कालवड-पारडी संगोपनासाठी जिल्ह्यात दोन कोटींचे अनुदान
Animal Husbandry Scheme: नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत संकरित कालवडी,देशी कालवडी तसेच सुधारित देशी पारड्या यांच्या संगोपनासाठी जिल्ह्यात दोन कोटींचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.