Kotwal Recruitment: नाशिक जिल्ह्यातील १५५ कोतवाल पदांसाठी ४ हजार ५० अर्ज
Revenue Servant Recruitment: नाशिक जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील १५५ रिक्त पदांच्या भरतीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत एकूण ४ हजार ५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
4,050 Applications Received for 155 Kotwal Posts in Nashik DistrictAgrowon