Human-Leopard Conflict: मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी २० कोटी
Forest Department: नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या मानव-बिबट्या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
₹20 Crore Allocated to Tackle Human-Leopard Conflict in NashikAgrowon