Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जोरदार हजेरी लावली आहे. शनिवार (ता.४) रोजी जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
Heavy Rain Continues Across Nashik DistrictAgrowon