Grapes Prices: नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम गोड ठरला आहे. गेल्या १० वर्षांतील संकटांची मालिका कायम राहिल्याने हंगाम आंबट असायचा.
Nashik Grape Farmers Get Record Prices This Season Agrowon