Nashik Fuel Stock: नाशिक जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका

Fuel Shortage Rumours: नाशिक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील इंधन टंचाईच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Nashik fuel supply update petrol diesel LPG availability
Nashik fuel supply update petrol diesel LPG availabilityAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com