Food Adulteration: भेसळखोरांवर अन्न प्रशासनाचा धडाका
Food Administration: गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागात भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.