Farmers Demand: शेतकरी-कामगारांचा जिल्ह्यात ‘जेलभरो’

Farmers Protest: शेतीमालाला सी-२ अधिक ५० टक्के सूत्रानुसार हमीभाव, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, वनजमिनींचे प्रश्न, पीकविम्याचे जुने नियम लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सीटू’च्या वतीने सोमवारी (ता. १०) जिल्ह्यात ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले.
Farmers Demand
MSP, Loan Waiver and Crop Insurance Demands Trigger ‘Jail Bharo’ in NashikAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com