Pomegranate Farming: नैसर्गिक आपत्तीतही दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा प्रयत्न
Farmer Success Story: विविध संकटाचा सामना मालेगाव (जि. नाशिक) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक रवींद्र धनसिंग पवार करताहेत. सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत यंदा ४० एकरांवर डाळिंबाचा आंबिया बहर धरला आहे.