Farmer Relief: दुष्काळाच्या नव्या यादीत नाशिक जिल्ह्याला दिलासा
Drought List: राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने प्रथम आणि द्वितीय कळ लागू झालेल्या राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Niphad, Chandwad and Trimbakeshwar Expected to Benefit from New Drought ListAgrowon