Nashik District Bank: नाशिक जिल्हा बँकेची ४० कोटींवर अडकली कर्जवसुली
Loan Recovery Suspension: अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य शासनाने शेतीशी निगडित कर्जवसुलीस वर्षभर स्थगिती दिल्याने जिल्हा बँकेची वसुली ४० कोटींवर अडकली आहे.