Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची सभा गुंडाळल्याने सभासद आक्रमक
NDCC Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयांवरील चर्चा सुरू असतानाच अचानक राष्ट्रगीत घेऊन सभा गुंडाळल्याने निफाड तालुक्यातील सभासद आक्रमक झाले.