Nashik Kharif Sowing : नाशिक जिल्ह्यात पेरा ९८ टक्के
Kharif Season : यंदा जूनपासून पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने जोर धरला होता. मात्र पावसाने जोर धरल्यानंतर जुलैमध्ये पश्चिम पट्ट्यात पेरण्या खोळंबल्या होत्या.
Kharif 2025 sowing trends - maize gains amid early monsoonAgrowon