Darana Dam Agrowon
ॲग्रो विशेष
Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब
Nashik Rainfall : सप्टेंबरअखेर अतिवृष्टीने हाहाकार केला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. २६ धरण प्रकल्पांतील संकल्पित पाणीसाठा ७०,६१९ तो ६९,६७९ इतका झाला आहे.