HDI improvement: मानव विकास निर्देशांक उंचावण्याचे प्रयत्न व्हावे
E Crop Inspection: नाशिकचा मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रशासनाने कृषी क्षेत्रातील डिजिटल उपक्रमांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. ॲग्रीस्टॅक नोंदणी, ई–पीक पाहणी, पीक कापणी उद्दिष्ट आणि जीवंत सातबारा मोहीम यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.