Nashik APMC : नाशिक बाजार समितीचा मोठा निर्णय! आता सर्व व्यवहार होणार ऑनलाईन

Digital Mandi : नाशिक येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आडतदारांमार्फत हे व्यवहार होणार असल्याने त्यामध्ये पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यास मदत होईल, अशी माहिती बाजार समितीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष गणेश गिते यांनी दिली.
Nashik APMC
Nashik APMC market committee online transaction updatesagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...