Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे
Market Committee Restructuring Cancelled: कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून पेठ व त्र्यंबकेश्वर स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याच्या तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात संचालक मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.