Fertilizer Shop License Suspension: नाशिक जिल्ह्यात १७ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Agri Service Centers: विविध तक्रारीनुसार जिल्हा कृषी विभागाने धडक कारवाई करीत जिल्ह्यातील १७ कृषिसेवा केंद्र संचालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे.
17 Agri Service Centers Suspended in NashikAgrowon