Drinking Water Management: टंचाईग्रस्त भागातही पाणी पोहोचविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Rural Water Supply: नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात कोणताही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले असून प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
Drinking Water Management
Nashik administration water supply plan for scarcity-hit areasAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com