Artemis II Mission: अर्धशतकानंतरची ऐतिहासिक चांद्रझेप पूर्ण
NASA Moon Mission: या मोहिमेअंतर्गत ओरायन यानातून चंद्राच्या अंधाऱ्या भागातून प्रदक्षिणा घालून चार अंतराळवीर शनिवारी (ता. ११) पहाटे ५.३७ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) वाजता सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
Astronauts journey around moon and safe landingAgrowon