Nar-Paar Girna Project: नार पार-गिरणा प्रकल्पाचा पडला विसर
Khandesh Development: खानदेशातील पाणीटंचाई व सिंचन समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाचा असलेला नारपार–गिरणा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष काम का होत नाही, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.