Narmada Valley Rehabilitation: नर्मदा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबित
Project Affected Families Issue: नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भरपाई आणि मूलभूत हक्कांशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असून, वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाने त्यांची पुरेशी दखल घेतलेली नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे.