PM Modi: पंतप्रधान मोदींचा 'एफएओ'च्या 'ॲग्रिकोला मेडल'नं सन्मान
FAO Agricola Medal Award: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एफएओ ॲग्रिकोला मेडल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
PM Narendra Modi Honoured With FAO Agricola Medal In Rome.(Agrowon)