Nar-Par Girna Project: नार पार -गिरणा प्रकल्पाबाबत सरकारची अनास्था
Government Schemes: खानदेशसाठी महत्त्वाच्या असलेल्या नार पार - गिरणा प्रकल्पासंबंधी मध्यंतरी किंवा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.
Nar-Par Girna Project Faces Delay Due to Fund ShortageAgrowon