Nano Urea: 'नॅनो युरिया'मुळे युरियाचा वापर २५ ते ५० टक्के कमी होऊ शकतो, अभ्यासातील माहिती
Nano Urea Fertilizer India: शेतपिकांसाठी शिफारस केलेल्या नायट्रोजनच्या बेसल बेसल डोससह टॉप-ड्रेसिंग म्हणून नॅनो युरियाच्या दोन फवारणी केल्यास शेतकरी युरियाचा वापर २५ ते ५० टक्क्यांनी कमी करू शकतात, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.