Nangarat Literature Festival: जयसिंगपुरात रविवारी तिसरे ‘नांगरट’ साहित्य संमेलन
Agriculture Literature: स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने तिसऱ्या ‘नांगरट’ साहित्य संमेलनाचे रविवारी (ता. ७) डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे.
Third Nangarat literary conference in JaysingpurAgrowon