Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Nandurbar Water Management: मागील हंगामात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात अनेक बंधारे मार्चमध्येच कोरडेठाक झाले होते. यंदा सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झाले. त्यात मुबलक जलसाठा आहे. याचा रब्बीसही आधार झाला.
Nandurbar Water Storage
Nandurbar Sees Abundant Water Storage This SeasonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com