Chilli Cultivation Update: नंदुरबार जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर मिरची लागवड पूर्ण
Nandurbar Agriculture Update: नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीत वाढ झाली असून सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. पावसाचा खंड आणि पाण्याची टंचाई असतानाही शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध सिंचन करून लागवड पूर्ण केली.
Nandurbar Completes Chilli Cultivation on 3,000 HectaresAgrowon