Nandurbar Development Funds: सहाशे कोटींच्या आराखड्यास मान्यता
Nandurbar District Plan: नंदुरबार जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.