Agriculture FPO Scam: ‘एफपीसीं’च्या नावाने १९ कोटी हडप
Agriculture Department Corruption: नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावे तब्बल १९ कोटी रुपयांच्या रकमा शासकीय कोषागारातून काढल्याचे उघड झाले आहे.
19 crore agriculture scam in Nandurbar MaharashtraAgrowon