Nanded Water Crisis : नांदेड जिल्ह्यात भूजलपातळीत अडीच मीटरची घट
Ground water Depletion : नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने भूजलपातळीत लक्षणीय घट झाली आहे. सप्टेंबरअखेर झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत भूजलपातळीत सरासरी २.५९ मीटरची घट नोंदली आहे.
Severe Water Crisis Looms Over Nanded as 128 Observation Wells Go DryAgrowon