Turmeric Cultivation Delayed: नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी हळद लागवड रखडली
Monsoon Delay Impact: नांदेड जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या आगमनास विलंब झाल्याने हळद लागवडीचा हंगाम खोळंबला आहे. मागील काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात हळद लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत असून, यंदाही २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे.
Turmeric Cultivation Delayed in Nanded Due to Rain DeficitAgrowon