Turmeric Crop Insurance: राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत २०२६-२७ च्या मृग बहार हंगामासाठी प्रथमच हळद पिकाचा समावेश करण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Turmeric Crop Gets Insurance Cover for the First TimeAgrowon