Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर
Nanded Weather Update: नांदेड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा सातत्याने चढत असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. (ता. १) एप्रिलपासूनच कमाल तापमान ३५.२ अंश, तर किमान तापमान २२.० अंश इतके नोंदवले गेले.
Nanded Records Temperatures Above 40°C Since April 13Agrowon