Farm loan Waiver Third list: नांदेडला ५१ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध
Nanded Farmers: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ५१ हजार ७२५ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी (ता. १२) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
1.97 Lakh Nanded Farmers Listed Under Loan Waiver SchemeAgrowon