Nanded Monsoon: नांदेडला दीड महिन्यात केवळ १७ दिवस पाऊस
Rain Deficit in Nanded: उर्वरित दिवस कोरडे गेल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग आदी पिके पावसाअभावी करपू लागली असून जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
Farmers Await Rain as Nanded Faces Weak MonsoonAgrowon