Nanded Rainfall: नांदेड जिल्ह्यात पाच महिन्यांत केवळ ४७ दिवस पाऊस
Rainfall Deficit: नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पाच महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ५९७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Rainfall Deficit Raises Drought Concerns For Nanded's Rabi SeasonAgrowon