Seed Germination: नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत १७४ तक्रारी
Mahabeej Seeds: खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १७४ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
Nanded Receives 174 Complaints Over Poor Seed GerminationAgrowon