Heavy Rainfall: जलधारा मंडलात तब्बल नऊ वेळा अतिवृष्टी
Jaladhara Mandal: नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सलग पावसामुळे हाहाकार माजवला असून ८३ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे. किनवट तालुक्यातील जलधारा मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आणि येथे नऊ वेळा अतिवृष्टी नोंदली गेली.