Rabi Sowing: नांदेडमध्ये आत्तापर्यंत १३ टक्केच रब्बी पेरणी

Nanded Farmers Issues: नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाच्या मोठ्या तुटीमुळे रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ४१५ हेक्टर असताना, ३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४२ हजार ५३९.९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Nanded Farmers Await Moisture for Rabi Sowing
Nanded Farmers Await Moisture for Rabi SowingAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...