Flood Relief Package: वाढीव मदतीच्या आदेशात नांदेडचा समावेश नाही
Government Decision : राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व नागरिकांच्या नुकसानीबाबत दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी (ता. ९) शासन आदेश जारी केला.