Water Conservation: श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग
Rural Development: नांदेड जिल्ह्यात जलसंधारण बळकटीसाठी ‘जलतारा’ आणि ‘वनराई बंधारा’ उपक्रमाला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून या उपक्रमाची सुरुवात झाली.