Sugarcane FRP: थकित ‘एफआरपी’प्रकरणी आठ साखर कारखान्यांना नोटीस
Pending FRP Payment: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित एफआरपी रक्कम वेळेत अदा न केल्याप्रकरणी नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यांतील आठ साखर कारखान्यांना ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम ३(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
FRP payment dispute in Latur and Parbhani districtsAgrowon