Kharif Sowing: नांदेड जिल्ह्यात अनेक भागांत खरीप पेरण्या सुरू
El Nino Impact: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर रेंगाळलेल्या पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात भाग बदलून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला आहे.
Kharif Sowing Begins Across Parts of Nanded After RainfallAgrowon